नमस्कार,
खूप आनंद होतोय की "भारताचे संविधान" हे आमचे Application आपणापर्यंत पोहचले. प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याची आमची इच्छा आहे.
हे Application आमच्या प्रकल्पाचा Beta टप्पा आहे. अंतिम Application आम्ही लवकरच प्रकाशित करणार आहोत.
त्यात खालील नवीन बाबींचा समावेश असेल.
सुंदर डिझाईन
सर्व घटना दुरुस्ती
तुम्ही जिथपर्यंत वाचले आहे त्याच्या पुढे आपोआप सुरु होणार.
भारतीय संविधान निर्मिती प्रक्रियेचा माहितीपट (documentary)
तुम्हीही आम्हाला यात काय काय सुधारणा करता येईल हे नक्की कळवावे.
नमस्कार,
खूप आनंद होतोय की "भारताचे संविधान" हे आमचे Application आपणापर्यंत पोहचले. प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याची आमची इच्छा आहे.
हे Applicazione आमच्या प्रकल्पाचा Beta टप्पा आहे. अंतिम Applicazione आम्ही लवकरच प्रकाशित करणार आहोत.
त्यात खालील नवीन बाबींचा समावेश असेल.
सुंदर डिझाईन
सर्व घटना दुरुस्ती
तुम्ही जिथपर्यंत वाचले आहे त्याच्या पुढे आपोआप सुरु होणार.
भारतीय संविधान निर्मिती प्रक्रियेचा माहितीपट (documentario)
तुम्हीही आम्हाला यात काय काय सुधारणा करता येईल हे नक्की कळवावे.